Sunday, August 06, 2006

कुवेतमधे सहसा हिवाळ्यात पाऊस पडतो.
अशाच एका आळसावलेल्या, गारठलेल्या, भिज-या सकाळी
अगदी पांघरुणातली कविता !

1 comment:

मी अत्त्यानंद said...

सही आहे. वातावरणनिर्मिती मस्त जमलेय.