Saturday, October 25, 2008

दिवाळीच्या फ़राळी शुभेच्छा !




2 comments:

Dainik said...

रविवार, २६ ऑक्टोबर २००८, आश्विन कृ. १३ रोजी असलेल्या धनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी) आहे. यालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.


१. धनत्रयोदशी

२. धन्वंतरि जयंती

३. यमदीपदान

४. हिंदूंच्या वैचारिक कुवतीला कलाटणी देणारा दिवस : `धनत्रयोदशी'

ही माहिती संकेतस्थळावर खालील मार्गिकेवर उपलब्ध आहे.
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/deepavali02.htm


त्याचप्रमाणे 'धनत्रयोदशी' या विषयावरील लघुपटही उपलब्ध आहे.
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/deepavali12.htm#5


दीपावलीनिमित्त नातेवाईक व हितचिंतक यांना शुभेच्छा देण्यासाठी संकेतस्थळावर इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषेत इ-शुभेच्छापत्रे ठेवण्यात आली आहेत. इ-शुभेच्छापत्रे पाठवण्यासाठीची मार्गिका खालील प्रमाणे आहे. http://www.sanatan.org/en/greeting

Debu's Blog said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर