Wednesday, August 02, 2006

नव्या दालनातलं पहिलं पाऊल

॥ॐ गं गणपतये नम:॥
सुरवात गणपतीला वंदन करुन करतेय.
हा माझ्या घरचा गणपती.
कुठलंही काम असो.....छोटं किंवा मोठं.....सगळ्यात पहिले हात गणपती बाप्पापुढे जोडले जातात.
गणपतीच्या आशीर्वादानी आतापर्यंत आयुष्याची वाटचाल खूपच सुखकर झालीये.
देवा, तुझी अशीच कृपादृष्टी असू दे.

2 comments:

Sanket Kulkarni said...

Hi, I came across your blog, went through all of your poems, basically here in US we are far away from our Indian culture and things of that kinda nature, but everything on ur blog'गूढ माझ्या मनीचे ' is awesome, it made me feel like I met someone online in a homely environment which made me a fan of yours.
All the best for future!!

जयश्री said...

संकेत, तुझे मनापासून आभार!

असं कोणी मनापासून वाचून प्रतिक्रिया दिली की ....दिन बन जाता है रे. माझा अजून एक ब्लॉग आहे. वेळ मिळाला तर नक्की वाच
https://jayavi.wordpress.com/

जयश्री