Thursday, October 14, 2021

परतीचा पाऊस


हिरे मोतियाची हौस 
पुरवतो हा पाऊस 
कशी साठवून ठेवू
परतीचा मी पाऊस 

जयश्री अंबासकर 

#माझी_फोटोगिरी 
#सुबहकेनजारे

No comments: