गीतकार म्हणून माझे ३ मराठी अल्बम्स रिलीज झाले आहेत.
१. स्पर्श चांदण्याचे
संगीतकार-विवेक काजरेकर,
गायक- सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी.
२. सारे तुझ्यात आहे
संगीतकार- अभिजीत राणे.
गायक - देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर
३. तुझा चेहरा
संगीतकार-अभिजीत राणे,
गायिका- संगीता चितळे
ही आहे माझी जगण्याची व्याख्या...इथे ऐका.
|